तयारी चुकली तर नोकरीची संधी हुकली !
Job Interview मधे का विचारले जातात हे महत्वाचे प्रश्न ?

जेव्हा एखादा उमेदवार Job interview मधिल अथवा मुलाखतीतील संभाव्य प्रश्नांमागील हेतू समजून न घेता नोकरीच्या मुलाखतीसाठी जातो तेव्हा स्वाभाविकरीत्या ते संभाषण उथळ होते आणि कागदावर तो उमेदवार कितीही पात्र असला तरी त्याची उत्तरे मुलाखतीमधे समोरील व्यक्तीच्या मनात त्याच्याबद्दलचा विश्वास निर्माण करू शकत नाही. आणि तिथेच त्याची नोकरीची ती संधी गमावण्याची शक्यता वाढते.

 

अनेक उमेदवार मुलाखतीत अपयशी ठरतात – त्यांच्याकडे योग्य पात्रता नसल्यामुळे नाही – तर मुलाखत घेणारा खरोखर काय शोधत आहे हे त्यांना समजत नाही म्हणून.

जेव्हा एखादा उमेदवार Job interview मधिल अथवा मुलाखतीतील संभाव्य प्रश्नांमागील हेतू समजून न घेता नोकरीच्या मुलाखतीसाठी जातो तेव्हा तो स्पष्टपणे चिंतेत असतो.

तो प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो, पण ते प्रश्न आपल्याला का विचारले जात आहेत हे त्याला कळत नाही. अशावेळी उमेदवाराच्या मनावर निश्चितच ताण असतो. कधीकधी त्याचे हात थंड पडलेले असतात, आवाज थोडा हलका होतो. प्रत्येक प्रश्न म्हणजे त्याला आपली एक मोठी परिक्षाच वाटू लागते. छातीत धडधड वाढते. त्याला त्या प्रश्नामागची खरी कारणे समजत नसल्यामुळे मनात गोंधळाची परिस्थिति निर्माण होते. परिणामस्वरूप मुलाखतीत त्याची उत्तरं सामान्य आणि प्रभावहीन वाटतात.

“मी बरोबर उत्तर दिलं का?
मी आत्मविश्वास दाखवतोय का?
नेमकं त्यांना काय ऐकायचं आहे?”
मनातील हा गोंधळ त्याला स्पष्ट आणि आत्मविश्वासाने उत्तर द्यायला अडचण निर्माण करतो. त्याचा आत्मविश्वास ढासळतो. कौशल्य आणि अनुभव असूनही, या प्रश्नांमागचा हेतूच समजत नसल्यामुळे असे उमेदवार मुलाखतीमधे स्वतःचे सर्वोत्तम रूप दाखवू शकत नाहीत. कारण उमेदवार कितीही हुशार किंवा अनुभवी असला तरी, जर त्याच्या मनात संभ्रम आणि भीती असली, तर तो आपली खरी क्षमता दाखवू शकत नाही.

Job interview ची संधी ही वारंवार येत नसते आणि आलेली संधी वाया घालवणे परवडणारे नसते

वरील परिस्थितीतून बाहेर पडून Job Interview ला अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाऊन आपल्या Selection च्या संधी वाढवण्यासाठी हे EBook नक्कीच आपल्याला मदत करू शकेल.

सध्याची सवलतीची किंमत: Rs.86/-

वरील सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपला एक उत्तम सहाय्यक

Job interview मधे विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नामागे एक हेतु असतो . . . आणि एकदा का तो हेतु समजला की उत्तर देणं सहज होतं !

एक काळ असा होता, जेव्हा रोहन प्रत्येक इंटरव्ह्यूआधी घाबरायचा. इंटरव्ह्यूमधले प्रश्न त्याला अवघड वाटायचे आणि त्यामागचा खरा हेतू समजत नसे. “तुम्ही स्वतःबद्दल काही सांगा” किंवा “आम्ही तुम्हाला का निवडावं?” यासारखे साधे वाटणारे प्रश्नसुद्धा त्याच्यासाठी गुंतागुंतीचे ठरायचे. योग्य उत्तर काय द्यायचं? कंपन्या नक्की काय ऐकू इच्छितात? हे सगळं त्याला कधीच कळलं नाही. त्यामुळे कितीही तयारी केली, तरी इंटरव्ह्यूमध्ये तो गोंधळून जायचा आणि संधी हातातून निसटायची. सुदैवाने रोहनला  एक मार्गदर्शक मिळाला. त्याने रोहनची समस्या ओळखून त्याला सहाय्य करायला सुरवात केली. रोहननेही आपल्या या समस्येवर खचून न जाता, मागे न सरता आपल्या स्वतःच्याच प्रॉब्लेमवर काम केलं.  त्या मार्गदर्शकाकडून रोहनला कळलं की इंटरव्ह्युमधील प्रत्येक प्रश्नामागे एक विशिष्ट उद्देश असतो.  कंपन्या फक्त उत्तर ऐकत नाहीत, तर त्यामागचं तुमचं विचार करण्याचं कौशल्य, आत्मविश्वास, आणि समस्यांवरचा तुमचा दृष्टिकोन तपासत असतात. हे समजल्यापासून रोहनच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला. आता तो फक्त प्रश्नांची उत्तरं तयार करत नाही, तर त्या प्रश्नांमागची मानसिकता समजून घेतो. प्रत्येक इंटरव्ह्यूला तो आत्मविश्वासानं सामोरा जातो. जे प्रश्न आधी अवघड वाटायचे, त्यावर आता तो सहज बोलतो – आणि महत्त्वाचं म्हणजे, त्याच्या उत्तरांमधून त्याची खरी क्षमता चमकते. आज रोहनला इंटरव्ह्यूची भीती वाटत नाही. तो सहज संवाद साधतो, प्रश्नांना आत्मविश्वासाने सामोरा जातो.

पण असा मार्गदर्शक सगळ्यांना कुठे मिळणार ?
त्यासाठी हे EBook तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

FAQ

या EBook विषयीच्या आपल्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे

हे EBook नक्की कशाबद्दल आहे ?

Job Interview मधे उमेदवारास प्रश्न विचारले जातात. एखादा प्रश्न विचारण्यामागे समोरील व्यक्ती अर्थात Interview घेणारी व्यक्ती आपल्या म्हणजेच नोकरीइच्छुक उमेदवाराच्या उत्तरांतून नक्की काय जाणून घेऊ इच्छिते हे अनेकदा उमेदवारास माहीत नसते त्याची माहिती या EBook मधे देण्यात आली आहे.  

सदर EBook मधे Job  Interview मधे विचारल्या जाणाऱ्या महत्वाच्या 30 प्रश्नांची माहिती दिली असून ते प्रश्न विचारण्यामागे ते प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडून नक्की काय जाणून घ्यायचे असते याची माहिती दिलेली आहे. त्यामुळे असा प्रश्न आपल्या Job  Interview मधे आपणांसमोर आल्यास त्या प्रश्नास आपण अधिक सुयोग्य उत्तर देऊ शकाल. आपण त्यास अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकाल.   

हे EBook सर्वच नोकरी इच्छुक उमेदवारांना उपयोगी आहे. पण जे Freshers आहेत, नुकतेच ग्रॅजुएशन करून नोकरीच्या शोधात आहेत किंवा अधिक पगार मिळविण्यासाठी सध्याचा असलेला पहिला जॉब बदलण्याच्या प्रयत्नात आहेत अशांसाठी तर हे EBook नक्कीच उपयोगी ठरेल.   

नाही. या EBook मधे Job  Interview मधील कुठल्याही प्रश्नांची रेडिमेड उत्तरे दिलेली नाहीत. उमेदवारांनी आपली उत्तरे स्वतः बनवायची आहेत. या EBook मुळे Interview मधे एखादा प्रश्न आपणांस का विचारण्यात आला आहे व आपल्या उत्तरातून समोरची व्यक्ती काय जाणू इच्छिते हे कळल्यावर आपणांस अशा प्रश्नांची सुयोग्य उत्तरे बनविणे निश्चितच सोपे होईल.    

Job interview मधे विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न हे या EBook मधे इंग्रजी भाषेतून दिले आहेत तर ते प्रश्न Job  interview मधे का विचारले जातात, ते प्रश्न विचारण्यामागचा हेतू काय असतो याची माहिती मराठी भाषेतून दिली आहे. 

होय. हे EBook जवळपास सर्वच Job  Positions साठी उपयोगी आहे. 

सदर EBook हे pdf Format मधे उपलब्ध आहे.   

पेमेंटसाठी UPI, Credit/Debit Cards, Net banking आणि  Wallets असे पर्याय उपलब्ध आहेत. 

नाही. सदर EBook हे Digital Downloadable Product असल्या कारणाने Refund ची सोय उपलब्ध नाही. पण आम्हाला  खात्री आहे की हे EBook तुम्हाला नक्कीच उपयोगाला येईल.    

एकदा का पेमेंट करून आपण हे EBook  download केले की आपण हे EBook केव्हाही वाचू शकता. ते EBook मग आपणांकडेच राहील.    

सदर EBook मधे आम्ही आमचा ईमेल Id दिलेला आहे त्यावर आपण आम्हांस संपर्क करू शकता.  

Disclaimer: This site and the products and services offered on this site is in no way sponsored, affiliated, endorsed or administered by, or associated with, Facebook™. Nor have they been reviewed tested or certified by Facebook™.

Scroll to Top